डेव्हिड वॉर्नर आयपीएल आकडेवारी
चार वर्षानंतर हैदराबादमध्ये खेळणार वॉर्नर! आकडेवारी पाहून सनरायझर्सलाच फुटेल घाम
आयपीएल 2023 मध्ये सोमवारी (24 एप्रिल) एकमेव सामना खेळला जाईल. गुणतालिकेत शेवटी असलेल्या सनरायझर्स हैदराबाद व दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये हा सामना होणार आहे.....






