डेव्हिड वॉर्नर आयपीएल स्पर्धेतून बाहेर

सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का, ‘हा’ प्रमुख खेळाडू आयपीएलला मुकण्याची शक्यता

फेब्रुवारी 23, 2021

आयपीएलच्या १४ व्या सत्राला एप्रिल महिन्यापासून प्रारंभ होणार आहे. ही स्पर्धा भारतात आयोजित होण्याची शक्यता आहे. परंतु याबाबत कुठलाही निर्णय घेतला गेला नाहीये. १८ फेब्रुवारी....