डेव्हिड वॉर्नर हेलिकॉप्टर आगमन

David-Warner-Arrival

नुसता धुराळा! क्रिकेटचा सामना खेळायला डेविड वॉर्नर थेट हेलिकॉप्टरने स्टेडियममध्ये

डेव्हिड वॉर्नर शुक्रवारी (12 जानेवारी) हेलिकॉप्टरने सिडनी क्रिकेट मैदानावर आला. वास्तविक, आपल्या भावाच्या लग्नात सहभागी झाल्यानंतर डेव्हिड वॉर्नर थेट हेलिकॉप्टरने सिडनी क्रिकेट मैदानावर उतरला. ...