डेव व्हाटमोर

श्रीलंकेला विश्वविजेतेपद मिळवून देणारे डेव व्हाटमोर आता भूषविणार ‘या’ संघाचे प्रशिक्षकपद

डिसेंबर 18, 2020

श्रीलंका क्रिकेट संघाला 1996 मध्ये विश्‍वविजेता बनवणारे डेव व्हाटमोर यांना नेपाळ क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी नियुक्त करण्यात आले आहे. डेव व्हाटमोर यापूर्वी भारताच्या प्रथम....