डॉमिनिक सीबली
मोहम्मद सिराज भिडला इंग्लिश खेळाडूंना; सामन्यादरम्यान स्लेजिंग करतानाचा व्हिडीओ होतोय व्हायरल
क्रिकेटमध्ये तसे पाहायला गेले, तर स्लेजिंग हा खेळाचाच एक भाग समजला जातो. खासकरून जेव्हा दोन मोठे संघ एकमेकांविरुद्ध खेळत असतात, तेव्हा खेळाडू एकमेकांना स्लेज करताना....






