ड्युरंड कप 2022

Sunil Chhetri

लज्जास्पद! फोटोसाठी राज्यपालांनी सुनील छेत्रीला केले बाजूला; भडकलेल्या चाहत्यांची धक्कादायक मागणी

कोलकाताच्या सॉल्टलेक स्टेडियमवर रविवारी (18 सप्टेंबर) झालेल्या ड्युरंड कपच्या अंतिम सामन्यात बेंगलुरू एफसीने मुंबई सिटी एफसीचा 2-1 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. भारताचा दिग्गज ...