ड्यूएन ओलिविअर

तुफान गुणवत्ता असूनही केवळ वादांमुळे क्रिकेट करियर संपलेले ५ क्रिकेटपटू

क्रिकेट जगतात वाद होणे काही नवीन नाही. क्रिकेट सुरु झाल्यापासून आत्तापर्यंत अनेक वाद समोर आले आहेत. अशा वादांमुळे काही क्रिकेटपटूंची कारकिर्दही संपुष्टात आली आहे. ...