ढाका प्रीमियर लीग स्पर्धेत अधिकाऱ्यांवर हल्ला
ढाका प्रीमियर लीगच्या अधिकाऱ्यांवर हल्ला, पोलीस आणि कर्मचाऱ्यांच्या वादात अधिकारी जखमी
सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ढाका प्रीमियर लीग २०२१ ची जोरदार चर्चा सुरू आहे. मैदान असो किंवा मैदानाच्या बाहेर, वाद घडण्याचा प्रकार काही थांबताना दिसून येत नाहीये.....






