तबरेज शम्सीची कारकीर्द

वेगवान गोलंदाजाचा बनला अव्वल फिरकीपटू, टी२०त २७ धावांवर ४ विकेट्स घेत विरोधकांना केले ढेर

वनडे मालिका बरोबरीत सुटल्यानंतर दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंड या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिल्या टी-२० सामन्यात दक्षिण ...