तबरेज शम्सीचे सेलिब्रेशन

असं सेलिब्रेशन आयुष्यात पाहिलं नसेल! विकेट घेताच गोलंदाजाने पायातले शूज काढले अन् कानाला लावले

एप्रिल 11, 2021

वनडे मालिकेनंतर दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान संघांमध्ये टी-२० मालिकेला प्रारंभ झाला आहे. ४ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तान संघाने दक्षिण आफ्रिकन संघावर ४ गडी....