तमन्ना

विराट आणि सौरव गांगुलीच्या अडचणीत भर; उच्च न्यायालयाने पाठवली नोटीस

नोव्हेंबर 3, 2020

चेन्नई। भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली अडचणीत सापडले आहेत. त्यांना ऑनलाईन सट्टेबाजीचा प्रचार केल्यामुळे मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने मंगळवारी....