ताबडतोड फलंदाजी
संजू सॅमसनची सराव सामन्यात तडाखेबंद फलंदाजी; भुवनेश्वर, सैनी सारख्या गोलंदाजांची केली धुलाई, पाहा व्हिडिओ
भारत आणि श्रीलंका संघात १८ जुलैपासून वनडे मालिका सुरु होणार आहे. या वनडे मालिकेत ३ सामने होतील. या मालिकेपूर्वी दोन्ही संघांनी जोरदार तयारी केली आहे.....






