तीनही स्वरूपात शतक झळकावणारे भारतीय फलंदाज

वनडे, कसोटी असो वा टी२०, भारताच्या ‘या’ तीन क्रिकेटपटूंनी तिन्ही प्रकारात झळकावलीत शतके

—
नोव्हेंबर 28, 2021

गेल्या काही वर्षात क्रिकेटमध्ये अनेक मोठ-मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. यापूर्वी फक्त कसोटी आणि वनडे क्रिकेट होते. परंतु, टी २० क्रिकेट आल्यापासून प्रेक्षकांना चौकार, षटकार....