तेलुगू टायटन्सवर
प्रो कबड्डी: घरच्या मैदानावर तेलुगू टायटन्सवर आली सलग पाच सामने हरण्याची नामुष्की
प्रो कबड्डीमध्ये ११वा सामना तेलुगू टायटन्स आणि पटणा या दोन संघात झाला. रेडरचा बोलबाला झालेल्या या सामन्यात पाटणा पायरेट्स संघाने ४३-३६ अशी बाजी मारली. या....





