थंडीत क्रिकेट

Delhi vs Tamilnadu

दिल्लीत कडाक्याच्या थंडीत खेळवला जातोय क्रिकेट सामना, शक्कल लढवत खेळाडूंनी केली गोलंदाजी

भारतामध्ये हिवाळा ऋतू सुरु झाला आहेे. त्यामुळे थंडीचे प्रमाणही वाढले आहे. देशात बऱ्याच ठिकाणी थंडी आणि धुक्यमुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. याचा परिणाम ...