थिसारा परेराची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
श्रीलंकाच्या ‘या’ अष्टपैलू क्रिकेटपटूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतली निवृत्ती, भारताविरुद्ध घेतली होती हॅट्रिक
श्रीलंका क्रिकेट संघाने क्रिकेटविश्वाला कित्येत एकाहून एक सरस क्रिकेटपटू दिले आहेत. कुमार संगकारा, मुथैय्या मुरलीधरन, लसिथ मलिंगा ही त्यातील काही नावे. श्रीलंकेचा ३२ वर्षीय गोलंदाजी....




