थ्रीडी क्रिकेटपटू टॅगवर भाष्य
रायुडूच्या थ्रीडी ट्विटबद्दल तब्बल २ वर्षांनी विजय शंकरने सोडले मौन; म्हणाला, “मी काहीच चुकीचं केलं नव्हतं”
भारताचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकर याला थ्रीडी क्रिकेटपटू म्हणून ओळखले जाते. २०१९ सालच्या विश्वचषकावेळी तत्कालिन संघ निवडकर्ता एमएसके प्रसाद यांनी शंकरला हे नाव दिले होते.....






