दंड आणि बंदी
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे नियम अधिक कडक! आता खेळाडूंना सोसावा लागणार भुर्दंड
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) २०२२-२३च्या केंद्रीय कराराचा भाग म्हणून खेळाडूंसाठी अनेक नवीन नियम लागू केले आहेत. खेळाडूंनी त्यांच्यापैकी कोणत्याही नियमाचे उल्लंघन केल्यास त्यांना मोठा दंड....






