दक्षिण अफ्रिका संघ कसोटी मालिकेत विजयी
तब्बल तीस वर्षांपासून दक्षिण आफ्रिकेचा किल्ला अभेद्य! सात भारतीय कर्णधार परतलेत रिकाम्या हाताने
दक्षिण अफ्रिका आणि भारत यांच्यातील तीन सामन्यांची कसोटी मालिका (sa vs ind test series) शुक्रवारी संपली. मालिकेत दक्षिण अफ्रिकेने चांगल्या प्रकारे पुनरागमन करत विजय मिळवला.....






