दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत पात्र

दक्षिण आफ्रिकेची विजयी झेप! आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 उपांत्य फेरीत दणदणीत प्रवेश

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या उपांत्य फेरीत धडाक्यात प्रवेश केला आहे. त्यांनी साखळी फेरीतील अंतिम सामन्यात इंग्लंडला अवघ्या 179 धावांत ...