Shraddha R

IPL Final 2026 : विजेत्या संघाला मिळणार एवढे कोटी; रक्कम ऐकून व्हाल थक्क!

On: मे 31, 2026

आयपीएल 2026 च्या अंतिम सामन्यात आज गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात जेतेपदासाठी लढत रंगणार आहे. या सामन्यापूर्वी चाहत्यांमध्ये आयपीएलच्या बक्षीस रकमेबाबत मोठी....

हरमनप्रीत कौरचा मोठा विक्रम; विराट कोहली आणि बाबर आझमच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री

On: मे 31, 2026

भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत काैर हिने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात मोठा टप्पा गाठला. 9 धावा पूर्ण करताच हरमनप्रीतने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 4000 धावांचा टप्पा....

इंग्लंडकडून भारताचा 26 धावांनी पराभव; टी-20 मालिका 1-1 ने बरोबरीत

On: मे 31, 2026

इंग्लंडने दुसऱ्या महिला टी-20 सामन्यात शनिवारी भारताचा 26 धावांनी पराभव केला. या विजयासह इंग्लंडने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना....

ब्रेकिंग..! रिषभ पंतने अचानक सोडले एलएसजीचे कर्णधारपद; फ्रँचायझीने तात्काळ घेतला निर्णय

On: मे 29, 2026

स्टार क्रिकेटपटू रिषभ पंतने लखनऊ सुपर जायंट्स (LSG) संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याची विनंती केली आहे आणि फ्रँचायझीने त्याची ही विनंती तात्काळ मान्य केली आहे. त्याच्या....

दुखापतीच्या संघर्षानंतर यास्तिकाची दमदार एंट्री, इंग्लंडविरुद्ध खेचला भारताचा विजय

On: मे 29, 2026

करिअरला धोका निर्माण करणाऱ्या एसीएल (अँटेरियर क्रूसिएट लिगामेंट) दुखापतीतून सावरल्यानंतर भारतीय महिला क्रिकेटपटू यास्तिका भाटिया हिने शानदार पुनरागमन केले आहे. इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या महिला टी-20....

कर्णधारपद जाण्याची चर्चा होती, पण हार्दिक पांड्यानेच मुंबई इंडियन्सला रामराम ठोकला!

On: मे 29, 2026

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या पुढील आयपीएल हंगामापूर्वी ही फ्रँचायझी सोडण्याच्या तयारीत असल्याचे संकेत देणारे काही अहवाल समोर आले आहेत. ‘पीटीआय’च्या एका अहवालानुसार, हार्दिकने आयपीएल....

GT vs RR : क्वालिफायर-2 रद्द झाल्यास कोणाला फायदा? जाणून घ्या…

On: मे 28, 2026

आयपीएल २०२६ स्पर्धा आता अंतिम आणि सर्वात रोमांचक टप्प्यावर पोहोचली आहे. १८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने पुन्हा अंतिम फेरीत धडक मारून आपल्या चाहत्यांना प्रचंड....

आयपीएलमध्ये वैभवचं वादळ! गेलचा महारिकॉर्ड एका झटक्यात उद्ध्वस्त

On: मे 28, 2026

15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने आयपीएल 2026 मध्ये खरोखरच धुमाकूळ घातला आहे. तो आता अशा टप्प्यावर पोहोचला आहे, जिथे त्याच्या विक्रमांच्या जवळपास पोहोचणे हे देखील इतर....

IPL 2026: वैभवच्या वादळात हैदराबादची राखरांगोळी; कमिन्सला आता होतोय पश्चाताप?

On: मे 28, 2026

सनरायझर्स हैदराबाद संघाची आयपीएल 2026 मधील मोहीम संपुष्टात आली आहे. एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सने 47 धावांनी दणदणीत विजय मिळवत हैदराबादला स्पर्धेबाहेर फेकले. 244 धावांच्या मोठ्या....

‘असा बकवास प्रश्न कसा…?’ , पत्रकाराच्या प्रश्नावर गुजरातचा स्टार खेळाडू संतापला

On: मे 27, 2026

आयपीएल २०२६ च्या पहिल्या क्वालिफायरमध्ये आरसीबीने गुजरात टायटन्सला ९२ धावांनी पराभूत केले. जीटीच्या खेाडूंनी गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात निराशाजनक कामगिरी केली. या पराभवानंतर ग्लेन फिलिप्स....

भुवनेश्वर कुमारने रचला इतिहास; आयपीएलमध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला

On: मे 27, 2026

आयपीएल 2026 मध्ये (IPL) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी (RCB) उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने आणखी एका मोठ्या विक्रमावर आपले नाव कोरले आहे. एका....

271 चा स्ट्राइक रेट, शतक आणि चौकार-षटकारांचा पाऊस; एसआरएच विरुद्ध वैभवचा जलवा

On: मे 27, 2026

आयपीएलच्या 19व्या हंगामातील एलिमिनेटर सामना 27 मे रोजी न्यू चंदीगडमधील मुल्लांपूर स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात रंगणार आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघ....

Sai-Sudarsan

टीम इंडियात संधी नाही, पण आयपीएलमध्ये साई सुदर्शन ठरतोय सुपरस्टार

On: मे 26, 2026

टीम इंडियासाठी एकही धाव न करता आयपीएलमध्ये वर्चस्व गाजवणारा फलंदाज म्हणजे साई सुदर्शन. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अजून स्वतःला सिद्ध करण्याची संधी न मिळालेला हा युवा खेळाडू....

10 वर्षांपूर्वीचा भन्नाट योगायोग! हैदराबादच जिंकणार आयपीएल 2026 ट्रॉफी? RCB, GT आणि RRची वाढली धडधड

On: मे 26, 2026

आयपीएल २०२६ आता एका अत्यंत रोमांचक टप्प्यावर पोहोचली आहे. ७० लीग सामने संपल्यानंतर, प्ले-ऑफसाठी पात्र ठरणाऱ्या चार संघांची नावे निश्चित झाली आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू....

आयपीएल इतिहासातील पहिला प्लेऑफ सामना कोणत्या दोन संघांमध्ये झाला होता? कोण ठरला विजेता?

On: मे 26, 2026

आयपीएलच्या इतिहासातील पहिला प्लेऑफ सामना 2011 मध्ये खेळवण्यात आला होता. 2008 मध्ये स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या तीन हंगामात अव्वल चार संघांमध्ये उपांत्य फेरी आणि अंतिम....

Next