दक्षिण आफ्रिकेकडून कसोटीमध्ये सर्वाधिक विकेट्स
शाॅन पोलाॅकपेक्षा १९ सामने कमी खेळलेला डेल स्टेन दक्षिण आफ्रिकेचा नवा किंग
सेंच्यूरियन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान संघातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज वेगवान डेल स्टेनने खास विक्रम केला....




