दक्षिण आफ्रिकेच्या तीन फलंदाजांची शतके
दमदार दक्षिण आफ्रिकेचा वर्ल्डकपमध्ये विजयी प्रारंभ! मेंडीस-असलंकासह शनाकाची झुंज व्यर्थ
शनिवारी (7 ऑक्टोबर) दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात सामना खेळला गेला. विश्वचषक 2023 मधील हा चौथा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. क्विंटन डी कॉक,....






