दनुष्का गुणथिलकावर लैंगिक अत्या’चाराचा आरोप
संमतीशिवाय लैंगिक संबंध ठेवल्याच्या आरोपात श्रीलंकन खेळाडू अटकेत, आता बोर्ड म्हणतंय, ‘आम्ही उचलणार खर्च’
टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत श्रीलंका संघाचा फलंदाज दनुष्का गुणथिलका हा मोठ्या अडचणीत सापडला. त्याच्यावर ऑस्ट्रेलियामध्ये एका महिलेवर लैंगिक अत्या’चार केल्याचा आरोप आहे. यामुळे श्रीलंका क्रिकेटने....





