दनुष्का गुनाथिलकावर बलात्काराचा आरोप
ज्यांना चाहते मानायचे आदर्श, त्याच खेळाडूंनी केली होती हद्द पार; सेक्स स्कँडलमध्ये अडकल्याने लागलेली वाट
क्रिकेटला जेंटलमन गेम म्हणून ओळखले जाते. मात्र, सर्वच क्रिकेटर जेंटलमन नसतात. काहींच्या चारित्र्यावर शिंतोडे देखील उडले आहेत. नुकतेच, ऑस्ट्रेलियामध्ये टी20 विश्वचषक खेळण्यासाठी गेलेल्या श्रीलंकेच्या दनुष्का....






