दानिश कानेरिया यांनी केलेले वक्तव्य
‘आर्थरने ज्या संघाला प्रशिक्षण दिलंय, त्या प्रत्येक संघाचं प्रदर्शन खालावलंय,’ माजी क्रिकेटरचे खडेबोल
श्रीलंका संघाचा सध्या सर्वात कठीण काळ सुरू आहे. गेल्या काही महिन्यांपासून श्रीलंका संघाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश येत आहे. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात पार पडलेल्या....






