दिनेश कार्तिकचा कर्णधारपदाचा राजीनामा
‘कट रचून दिनेश कार्तिकची कर्णधार पदावरुन हाकालपट्टी’, माजी क्रिकेटरच्या प्रतिक्रियेने खळबळ
आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सला सात सामन्यांपैकी चार सामन्यात विजय मिळवून देणारा कर्णधार दिनेश कार्तिकने शुक्रवारी (१६ ऑक्टोबर) कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मुंबई इंडियन्सविरुद्ध झालेल्या....





