दिनेश कार्तिकचे मत
धोनीमुळे ‘हा’ यष्टीरक्षक राहिला दुर्लक्षित; तरीही कौतुकाने म्हणाला, ‘त्याने यष्टीरक्षणाची व्याख्या बदलली’
भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू एमएस धोनी याला क्रिकेटविश्वातील सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक फलंदाजांमध्ये गणले जाते. धोनीच्या भारतीय संघातील पदार्पणाने त्याच्या समकालीन अनेक यष्टीरक्षकांची कारकीर्द जवळपास संपुष्टात....






