दिनेश कार्तिकने हॅरिस रौफचे कौतुक केले

Dinesh-Karthik

विराटने ज्या गोलंदाजाला चोपले, कार्तिकने त्याचेच गायले गोडवे; म्हणाला, ‘तो डेथ ओव्हर स्पेशलिस्ट…’

पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज हॅरिस रौफ सध्या इंग्लंडमध्ये आपल्या भेदक गोलंदाजीने खळबळ माजवताना दिसत आहे. इंग्लंडच्या द हंड्रेड 2023 लीगमध्ये हॅरिस घातक वेगवान गोलंदाजी ...