दिनेश कार्तिक अबू धाबी टी10 लीग
दिनेश कार्तिक पुन्हा करणार चौकार-षटकारांची आतषबाजी! नव्या लीगशी करार, राशिद खानचाही संघात समावेश
भारतीय संघाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतर आता वेगवेगळ्या लीगमध्ये खेळत आहे. अलीकडेच कार्तिक लेजेंड्स लीग क्रिकेटमध्ये खेळला होता.....




