दिनेश कार्तिक सर्वाधिकवेळा शून्यावर बाद
कशी नशिबाने थट्टा आज मांडली! कार्तिकच्या नावे नकोसा रेकॉर्ड, लाजीरवाण्या विक्रमात केली रोहितची बरोबरी
रविवारी (दि. 14 मे) आयपीएल 2023 स्पर्धेतील 60वा सामना राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात खेळला गेला. या सामन्यात बेंगलोर संघाचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश....






