दिल्लीकडून पृथ्वी शॉच्या पावरप्लेमध्ये १००० धावा
किती आले, किती गेले; पण दिल्लीकडून सेहवागनंतर फक्त पृथ्वी शॉच करू शकला ‘हा’ भीमपराक्रम
दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉ हा सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये विशेष प्रदर्शन न करू शकलेल्या पृथ्वी शॉची बॅट सध्या तळपताना दिसत आहे.....





