दिल्लीचा 9 धावांनी पराभव
हैदराबादविरुद्ध पराभव होताच वॉर्नरने वाचला चुकांचा पाढा; म्हणाला, ‘आमच्या गोलंदाजांनी…’
सलग दोन सामन्यात विजय मिळवल्यानंतर डेविड वॉर्नर याच्या नेतृत्वातील दिल्ली कॅपिटल्स संघाला पुन्हा पराभवाचा सामना करावा लागला. आयपीएल 2023 स्पर्धेतील 40वा सामना दिल्ली कॅपिटल्स वि.....





