दिल्ली आयपीएल सामने

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत होणाऱ्या आयपीएल सामन्यांविषयी आली महत्त्वाची अपडेट, वाचा सविस्तर

एप्रिल 24, 2021

कोरोनाव्हायरसच्या दुसर्‍या लाटेने पुन्हा एकदा देशात थैमान घातले आहे. बहुतेक राज्यांनी पुन्हा लॉकडाऊन जाहीर केली आहेत. रुग्णालये रूग्णांनी भरलेली दिसत आहेत. दरम्यान, बातमी येत आहे....