दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैद्राबाद
धावांचा पाऊस पाडणाऱ्या हैद्राबादला दिल्लीच्या ‘या’ 22 वर्षीय पठ्ठ्याने चोप चोप चोपले ! रचला मोठा विक्रम
दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैद्राबाद यांच्यात शनिवारी (दि. 20) सामना झाला. धावांचा पाऊस पडलेल्या या सामन्यात चौकार – षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली. ट्रेविस हेडपासून सुरु....





