दिल्ली डेअरडेविल्स विरूद्ध  कोलकाता नाईट रायडर्स

IPL 2018: कोलकताचा नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय

एप्रिल 27, 2018

दिल्ली। आयपीएलमध्ये आज दिल्ली डेअरडेविल्स विरूद्ध  कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यात कोलकताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.  दिल्लीचा संघ आज नवीन कर्णधार श्रेयस....