दीक्षा डगर
आनंदाची बातमी! टोकियो ऑलिंपिकमध्ये २० वर्षीय गोल्फर दीक्षा डगर करणार पदार्पण; ‘अशी’ मिळाली एन्ट्री
टोकियो ऑलिंपिकमधून भारतासाठी मोठी बातमी आली आहे. भारतीय गोल्फर दीक्षा डगर ऑलिंपिकमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. भारताच्या या युवा गोल्फरला ५ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या....






