दीपक चाहर आयपीएल २०२२मधून बाहेर

Deepak-Chahar

दीपक चाहर अखेर आयपीएलमधून बाहेर, सीएसकेला मोठा धक्का

एप्रिल 15, 2022

इंडियन प्रीमियर लीगचा ४ वेळचा विजेता चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी आणि  टीम इंडियाच्या लाखो चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. सीएसके संघासाठी प्रमुख आधार....