दीपक चाहर-कोरोना पॉझिटिव्ह

सीएसकेच्या १३ पॉझिटिव्ह सदस्यांमधील ‘या’ २ खेळाडूंची नावं आली समोर

ऑगस्ट 29, 2020

आयपीएलचा १३ वा हंगाम १९ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. परंतु त्याआधीच चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) संघाला मोठे धक्के बसले आहेत. त्यांचा मुख्य फलंदाज सुरेश रैना....