दीप्ती शर्मा प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार जाहीर
ICC Player Of The Month । अष्टपैलू खेळाडूने मारली बाजी, मिळालं डिसेंबमधील प्रदर्शनाचं बक्षीस
—
आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्काराची घोषणा मंगळवारी (16 जानेवारी) केली गेली. डिसेंबर 2023 मध्ये सर्वोत्तम प्रदर्शन करणाऱ्या पुरुष आणि महिला खेळाडूला हा पुरस्कार ...