दुसरा टी२० सामनाट
रोहित-राहुलची कमाल! शतकी भागीदारी करताना तीन मोठ्या विक्रमांना घातली गवसणी, एका विश्वविक्रमाचाही समावेश
रांची। शुक्रवारी (१९ नोव्हेंबर) भारताने न्यूझीलंडविरुद्ध जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात टी२० मालिकेच्या दुसऱ्या टी२० सामन्यात ७ विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिकेत....






