दुसरे सर्वात वेगवान अर्धशतक धरमशाला
त्याने ठोकले रणजी स्पर्धेतील दुसरे सर्वात वेगवान अर्धशतक
By Akash Jagtap
—
धरमशाला । येथे सुरु असलेल्या हिमाचल प्रदेश विरुद्ध गोवा यांच्यातील रणजी सामन्यात पंकज जैसवाल या खेळाडूने १६ चेंडूत अर्धशतक केले आहे. जेव्हा हिमाचल प्रदेशने ...