देवदत्त पडीक्कलची जागा घेऊ शकणारे फलंदाज
देवदत्त पडीक्कलच्या अनुपस्थितीत हे ‘३’ फलंदाज आरसीबीकडून पाडू शकतात चौकार आणि षटकारांचा पाऊस
इंडियन प्रीमियर लीग ही अशी स्पर्धा आहे, जिथे युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंसोबत खेळण्याची संधी मिळत असते. याचा फायदा त्यांना येणाऱ्या काळात होत असतो. तसेच आयपीएल....






