देवेंद्र फडणवीसांची राजकीय फटकेबाजी
‘मी नेहमी लॉजिकली ऑन द स्टम्प बॉलिंग करतो’; देवेंद्र फडणवीसांची क्रिकेटच्या भाषेत राजकीय फटकेबाजी
राजकीय व्यक्ती म्हटले की नेहमीच राजकीय परिभाषेत वाद-प्रतिवाद, संवाद होत असल्याचे आपण पाहतो. परंतू, या व्याख्येला छेद देत क्रिकेटच्या भाषेतही उत्तम राजकीय फटकेबाजी करता येऊ....






