धनंजया डी लिल्वा
कर्णधार रोहित सोडला तर अख्खा भारतीय संघ फेल! दुनिथ वेललागेने घेतलं विकेट्सचं पंचक
मंगळवारी (12 सप्टेंबर) भारतीय संघ यजमान श्रीलंका संघापुढे अगदीच दुपळा वाटला. आशिया चषक 2023चे सुपर फोर सामने खेळले जात असून भारत आणि श्रीलंका आमने सामने....




