धनंजया हॅट्रिक
एक, दोन नव्हेत तर तब्बल सलग सात षटकार! ‘या’ गोलंदाजाच्या नावे नकोसा विक्रम
वेस्टइंडीज आणि श्रीलंका यांच्यादरम्यान तीन टी२० सामन्यांच्या मालिकेला बुधवारपासून (३ मार्च) सुरुवात झाली. पहिल्याच सामन्यात यजमान वेस्ट इंडीजने पाहुण्या श्रीलंकेला ४ गडी राखून पराभूत केले.....






