धोनीच्या आयपीएलमधील पहिल्या आणि २०० व्या सामन्याचा भाग
पहिला आणि २००वा सामना! धोनीच्या दोन्ही खास क्षणांवेळी ‘त्या’ एकट्या शिलेदाराने दिली साथ
आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीने सोमवारी (१९ ऑक्टोबर) राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात आपला २०० वा सामना खेळला. यामध्ये फिरकीपटू....




