धोनीने निवृत्ती घ्यायला हवी

माजी निवडकर्ता म्हणतोय, ‘धोनी पुर्वीसारखा फिट नाही, त्याने युवा खेळाडूंसाठी जागा रिकामी करावी’

ऑगस्ट 2, 2020

भारतीय क्रिकेट संघाचे माजी निवडकर्ता रॉजर बिन्नी यांनी म्हटले आहे की, आता वेळ आली आहे. एमएस धोनीने युवा खेळाडूंसाठी रस्ता रिकामा करायला पाहिजे. कित्येक युवा....