धोनी इरा
धोनीच्या काळात खेळलो असलो तरी मी अनलकी नाही – पार्थिव पटेल
By Akash Jagtap
—
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने डिसेंबर २००४ ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. नंतर त्याने भारताच्या नेतृत्वाचीही धूरा सांभाळली. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने आयसीसीचे ३ ...