धोनी-रैनानंतर निवृत्ती घेऊ शकणारे ५ भारतीय खेळाडू

धोनी-रैनानंतर ‘हे’ ५ भारतीय खेळाडू देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटला करु शकतात अलविदा

१५ ऑगस्ट २०२० हा तो दिवस आहे, ज्यादिवशी भारतीय संघातील दोन दिग्गज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाले. आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन निवृत्ती जाहीर करत भारताचा माजी ...